भाजपाने पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याच्या दाव्यावरुन उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टोला लगावला आहे. अंधारे यांनी ट्वीटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमधून या माघार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
#SushmaAndhare #GramPanchayatElection #SharadPawar #RajThackeray #RutujaLatke #MurjiPatel #BJPShivSena #EknathShinde #UddhavThackeray